चंदनखेडा येथील शेतशिवारात विद्युत शॉक ने वाघिणीचा मृत्यू

0
473

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मोखाडा येथे शेतातील विहिरीत वाघ पडल्याची घटना 4 चार दिवस आधी घडली असून तिला बाहेर काढण्यास वनविभागाला यश मिळाले होते ही घटना ताजी असताना आज दिनांक 9 नोवेंबर 2021 रोजी भद्रावती तालुक्यातील शेत शिवारात एका विद्युत प्रवाहच्या शॉक लागल्यामुळे वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

चंदनखेडा वायगाव रोड वरील रणदिवे नामक शेतकऱ्यांच्या शेतात वाघिणीचा मृतदेह आढळला आहे. वाघिणीचा मृत्यू कुंपणात लावलेल्या वीज प्रवाहामुळे झाले असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत.
मृतक वाघिणीचे वय अंदाजे 3 वर्षे असल्याची शक्यता आहे.
विहिरीत पडलेली वाघिणीचा नेमके हीच आहे का याचा शोध वनविभागा ची टीम करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here