पवनपार येथिल वाघाच्या हल्ल्यात एकाच परिवाराचे दोघे ठार

0
460

चंद्रपूर :
वाघाच्या हल्ल्यात मोहफुल गोळा करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा मृत्यू, सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गावा लगतच्या जंगलातील घटना, आज दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजताच्या समारास ही घटना उघड़किस आली मोहफुल गोळा करण्यासाठी पवनपार ते खैरी या मार्गावर गेले असता, त्याच वेळी वाघाने कमलाकर उंदीरवाडे वय (65) आणि धुर्वास उंदिरवाडे वय (50) यांच्या वर हल्ला करून ठार केले एकाच वेळी वाघाने 2 लोकांना ठार केल्याने परिसरात मोठी दहशत पसरली आहे घटनेची माहिती आसपासच्या परिसरात एवढी पसरली की गुंजेवाही ,पवना ,खैरी, टेकरी, सामदा या गावातील लोकांची भीड घटनास्थळी जमा झाली.
वनपथक घटनास्थळी दाखल झाली असून पुढील कारवाही शुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here