सतत तीन दिवसापासून रणथंभोरच्या वाघाची भीती कायम

0
308

दि. 7 जानेवारी रोजी गुरुवारी खंडार भागात पप्पू गुर्जर 40 वर्षीय व्यक्तीची आबादी परिसरात रणथंभोरच्या वाघाच्या हल्ला केल्यानंतर सतत  तिसर्‍या दिवशी त्या परिसरात वाघांची  हालचाल सुरूच आहे.  वाघाचे पगमार्क पेरू बाग दिशेला सोडून उलट दिशेने पगमार्क मिळवल्याने त्याचा हालचालीची योग्य माहिती मिळू शकलेली नाही. वनविभागाचा शोध सुरू आहे.
हमला करणारा वाघ  टी -69 चा  शावक असण्याची शक्यता वाटत आहे.

ज्या दिवशी सकाळी 10 वाजता सुमारास पप्पू गुर्जर मेंढऱ्या पाळणाऱ्यावर हल्ला केला आणि त्याचा जीव घेतला  त्यानंतर वाघाने त्याच दिवशी सकाळी 10 वाजता च्या सुमारास वन विभागाच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मद्य रात्री  वाघ तेथून निघून बनस नदी मार्गे पिलास खटकड गावाजवळ डाबीच गावात पोहोचला.
डाबिच मधील पेरू बागेत आणि आजू बाजूला ताज्या वाघांचे पगमार्क विशेष व्याघ्र ट्रेकिंग पथकांना सापडले आहे आणि  वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बागेत वाघ लपल्याची पुष्टी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here