महिलेवर अस्वलीचा जीवघेणा हल्ला

0
1075

यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधि)

चिमूर : – महिलेवर अस्वलीचा हल्ला त्यात ती गंभीर जखमी वाघेडा गावामधील शेतशिवारातील घटना चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेला वाघेडा गावातील तुळसाबाई शामराव चौधरी वय ४५ वर्षे हि महिला दिनांक.१३/०६/३०२१ दुपारी ०४:०० वाजताच्या दरम्यान स्वतःच्या शेतशिवारात काम करीत असतांना अचानकपणे अस्वलीने हल्ला केला, जवळील शेतशिवारातील शेतकऱ्यांना महिलेने आरडाओरडा करून शेतकऱ्यांच्या मदतीने अस्वलापासून महिलेची सुटका केली त्यात तिच्या तोंडावर हल्ला ने गंभीर जखमा झाल्या व तीला चिमूर येथील सरकारी दवाखान्यात आणण्यात आले.व पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी चंद्रपूर ला रेफर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here