आरोग्य भारती विदर्भ तर्फे आयुर्वेदिक वनऔषधी प्रदर्शनी व निशुल्क आरोग्य तपासणी शिबीर सम्पन्न

0
301

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बफ़र क्षेत्रातील आगरझरी येथे आज दिनांक 14 नवंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास आरोग्य भारती विदर्भ तर्फे आयुर्वेदिक वनऔषधी प्रदर्शनी व निशुल्क आरोग्य तपासणी शिबीर कैंपिंग साईड येथील मीटिंग हॉल मध्ये घेण्यात आले.

सदर कार्यक्रमात मान्यवराचे शॉल श्रीफल, मोमेंटम व पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले तसेच यावेळेस भाजपा चंद्रपुर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी मार्गदर्शन केले व प्रस्ताविक आरोग्य विभाग विदर्भ प्रांत अध्यक्ष सौ.किरणताई बुटले, सत्कार मूर्ती मिलिंदजी ढगे, आरोग्य भारती चंद्रपूर अध्यक्ष उमेशजी चांडक, भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष प्रशांत विज्ञेश्वर, मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी मून, क्षेत्र सहाय्यक गजभिये, तसेच श्रीकांत देशमुख, मोहम्मद सुलेमान बेग, अभय रॉय, राहुल स्वामी, गाईड, ड्राइवर व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here