सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बफर मध्ये सांबर ची शिकार

0
350

पाटण तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर मधील *नाव* गावातील काही ग्रामस्थांनी सांबर या प्राण्यांची शिकार केली.
त्याचे मांस शिजत असल्याची गुप्त माहिती वन्यजीव विभाग हेळवाक यांना समजली.माहिती समजताज वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांनी छापा मारून 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
नाव गावामध्ये सांबर प्राण्यांची शिकार सापडली व त्याचे एका घरात मांस शिजवले जात असल्याची गुप्त माहिती वन्यजीव विभागास मिळाली अटक केलेले आरोपी सीताराम शेंडे , विशाल पवार , अशोक विचारे, महेंद्र जगताप , आनंद विचारे रा .नाव ता. पाटण* याना अटक करून पाटण न्यायालयत हजर केले असता मा न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची PC दिली आहे.
सदर आरोपी हे तपासात सहकार्य करत नाहीत असेही समजले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here