वाघाच्या हल्ल्यात इसम जख्मी

0
167

मूल:

दिवाकर ढिवरु भेंड़ारे रा कवडपेठ याला कंपार्टमेंट नं. 517 दहेगांव बिट मध्ये दिनांक 20/9/2021 रोजी दुपारी 3.45 च्या सुमारास वाघा ने हल्ला करून जख्मी केल्याची घटना उघड़किस आली.

वन विभाला माहिती मिळताच घटना स्थळी दाखल होऊन मौका पंचनामा केला व लगेच मुल उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारा करण्यात आले व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here