गडचिरोली येथील मुरूमगाव मालेवाडा जंगल परिसरात  पुन्हा परत आले हत्तीचा कळप

0
495

गडचिरोली : ओडिसा राज्यातील हत्ती पुन्हा गडचिरोलीच्या मुरूमगाव मालेवाडा जंगल परिसरात हत्तीचा कळप आले असल्याची माहिती वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. मानकर यांनी दिली व त्या हत्तीवर नियंत्रण करण्यास बंगालचे पथक बोलविण्यात आले आहे. या पथकात 8 सदस्यांचा समावेश आहे.

2021 मध्ये छत्तीसगड राज्यातून हत्तीने प्रवेश करून धुमाकूळ केला होता व त्यात बरेच लोकांचे शेतपिकांचे व घरांचे नुकसान केले होते. पुन्हा अशा प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून वनविभाग सतर्क झाले व त्याकरिता विविध उपाययोजना केले जात आहे.
छत्तीसगढ मार्गानी येणाऱ्या हत्तीच्या कळपात 20 ते 25 हत्ती असल्याचे शक्यता आहे .बंगालच्या पथकाने काही लोकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे व हत्तीच्या कळप गावात येऊ नये  म्हणून वनविभाग सतत प्रयत्न करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here