भाजपा महानगर पदाधिकारी जिल्हा बैठक संपन्न

0
117

चंद्रपूर :
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर, पदाधिकारी जिल्हा बैठक आज दि. 27 जुलै 2022 बुधवार रोजी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृह,चंद्रपूर येथे घेण्यात आली.
सदर कार्यक्रमात सर्व भाजपा चंद्रपूर महानगर पदाधिकारी कोअर टीम,उपाध्यक्ष, सचिव, नगरसेवक, नगरसेविका, मंडळ अध्यक्ष, मंडळ महामंत्री,आघाडी अध्यक्ष, आघाडी महामंत्री, वार्ड अध्यक्ष, विस्तारक, शक्तिकेंद्र प्रमुख यांची चंद्रपूर येथे “लोकनेते मा.आम.सुधीरभाऊ मुनगंटीवार हे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. तरी सर्व पदाधिकाऱ्याची प्रामुख्याने उपस्थित होते
सदर कार्यक्रमात 200 लोकांच्या वर पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here