बिबट्याचा हल्ल्यात शेतकरी जखमी

0
391

यश कायरकर,
ब्रह्मपुरी वन विभागाच्या उत्तर ब्रह्मपुरी क्षेत्रातील, तोरगांव बीट 51 मध्ये स्वतःचे गुरे चारण्यासाठी गेला असता शेतकरी देविदास रघु कोलते रा.दिघोरी या शेतकर्यावर दि. 01 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून जख्मीं केले.
सदर शेतकऱ्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. वनपरिक्षेत्र अधिकारी सौ पुनम ब्राम्हने यांनी घटनास्थळी भेट देऊन जख्मी देविदासला उपचारार्थ ब्रह्मपुरी आरोग्य केंद्रात नेले.पुढील तपास शुरू असून घटनास्थळी कैमेरे लावण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here