तेंदू पत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलावर वाघाचा हमला

0
197

मूल:

मुल तालुक्यातील जानाळा येथील कंपार्टमेंट.नंबर 353 बफर झोन मुल मध्ये आज दिनांक 4 मई रोजी सकाळी 10 वाजताच्या  सुमारास.ही घटना उघड़किस आली.  तेंदू पत्ता गोळा करण्यास  वनीता वसंत गेडाम वय 55 वर्ष गेली असता दबा धरून बसलेला वाघाने हमला करून जखमी केले. या घटने मुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.


.जखमी महिलाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथील डॉक्टरानी जखमा जास्त असल्यामुळे त्यांनी पुढील उपचारा करीता चंद्रपुर जिल्हा रुग्णालयात पाठवन्यात आले.

सदर जखमी महिलाला पाठीवर गंभीर जखमा आहे व पुढील उपचार जिल्हा रुग्णालयात शुरू करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here