वाघाच्या हल्ल्यात इसम जागीच ठार

0
546

गडचिरोली :

मूलचेरा तालुक्यातील येल्ला गांवात दिनांक 04 सप्टेंबर 2021 रोजी सकाळच्या सुमारास उघड़किस आली. मिळालेल्या माहितीनुसार मुत्ता रामा टेकुलवार वय 50 वर्ष दिनांक 03 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मच्छी पकडण्यास स्वतःच्या शेतातून जात असतांना विहीरी जवळ दबा धरून असलेला वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. वाघाने मृतका शव ओढ़त कक्ष क्र. 187 मध्ये नेला. या घटनेमुळे परिसरात गड़बड़ उड़ाली असुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कु. आरती बी. मळावी यांच्या सह वनरक्षक, वनपाल घटना स्थळी पोहचले व पंचनामा केला.
मृतकाच्या कुटुंबात त्याची पत्नी व एक छोटा मुलगा आहे त्यांच्या मृत्यु मुळे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here