Google search engine
Home Tourism नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षण ( वन्यजीवन ) नागपूर, महाराष्ट्र PCCF सुनील लिमीये...

नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षण ( वन्यजीवन ) नागपूर, महाराष्ट्र PCCF सुनील लिमीये सर यांच्या चंद्रपुर युवा सेनेच्या पदाधिकारी तर्फे स्वागत

0
738

चंद्रपुर :
नागपूर वन भवन येथे दिनांक 03 सेप्टेम्बर 2021 रोजी नवनियुक्त PCCF सुनील लिमीये साहेबाचा वाघाचा छायाचित्र व पुष्प गुच्छे देऊंन चंद्रपुर युवा सेनेच्या पदाधिकारी यांनी स्वागत केले.

तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभागातील होणाऱ्या घडामोडी व ताडोबा अभ्यारण्यच्या बफ़र गावातील स्थानिक लोकांच्या रोजग़ार बाबत चर्चा करण्यात आली.

यावेळेस युवासेना उप जिल्हा प्रमुख कौलाश भाऊ तेलतुंबडे, कामगार सेना जिल्हा सचिव,अमोल भाऊ मेश्राम, तालुका प्रमुख पप्पी यादव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here