मूल मध्ये वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला

0
431

चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत वनपरिक्षेत्र -चिचपल्ली.मध्ये येत असलेल्या मूल शहरात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
वन्यजीव सप्ताह निम्मित दि. 05 ऑक्टोंबर 2021 रोजी स्वातत्रांचा अमृत मोहोत्सव व वन्यजीव सप्ताहाचे औचीत्य साधुन चिचपल्ली वनपरिक्षेत्रा तर्फे वन्यजीव संरक्षणार्थ जनजागृती रॉली व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.

सदर रैली मध्ये चिचपल्ली वनपरिक्षेत्राचे सर्व वनकर्मचारी, संजीवनी पर्यावरण संस्था मूल चे सदस्य नवभारत महाविद्यालय मूल येथील विद्यार्थी हे सहभागी होते.
पंडीत दिनदयाल उपाध्याय ईको पार्क येथुन रॉलीची सुरवात व कन्नमवार सभागृहात रॉलीचे पदार्पन करुन प्रमुख पाहुने व अतीथी यांचे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना चंद्रपुर वनविभागा चे सहायक वनसंरक्षक कु. निखिता चौरे यांनी केले असून कार्यक्रमात मार्गदर्शन मा,श्री एन,आर,प्रवीण मुख्य वनसंरक्षक चंद्रपुर तसेच अध्यक्ष भाषण मा, सौ,रत्नमाला ताई भोयर नगरध्यक्ष मूल यानी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु,संध्या बगडे वनपाल यांनी केले.

सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती सतीश चोपड़े प्रशासकीय अधिकारी चंद्रपुर वनवृत्त , सिद्धांर्थ मेश्राम मुख्याधिकारी नगर परिषद मूल, रविन्द्र होळी तहशीलदार मूल , कु. प्रियंका वेलमे वनपरिक्षेञ अधिकारी चिचपल्ली ,व संजीवन पर्यावरण संस्था मूलचे उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार, प्रशांत केदार, मनोज रणदिवे, स्वप्नील आक्केवार, राहुल जिरकुंटवार,प्रभाकर धोटे,सुशांत आक्केवार, अंकुश वानी, दिनेश खेवले, रितेश पीजदुरकर, अक्षय दुम्मावार, अनुराग मोहुर्ले, जय मोहुर्ले, हर्षल वाकडे, यश मोहुर्ले, रोहीत भडके,आदित्य सिडाम, तन्मयसिंह झिरे आदि उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here