बिबट्या च्या हमल्यात मेंढपाळ जख्मीं

0
639

तळोधी (बा.)
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत गंगासागर हेटी बिटातील, आकापुर येथील टेमदेव भाकरे यांच्या शेतामध्ये रात्रो मेंढ्यांच्या कळपासोबत असलेल्या मेंढपाळ श्री गंगाराम ओगुरुवार (६०) वाढोणा यांला दिनाक 05 नोवेम्बर 2021 रोज रात्री ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने हमला करून गंभीर जख्मीं केले.


जख्मीं इसमाला उपचारार्थ तळोधी येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. नंतर प्राथमिक उपचार करून, डोक्याला खोलवर झालेल्या गंभीर जख्मामुळे गंगाराम याला चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले .
आज दिनाक 06 नोवेम्बर रोज सकाळी घटना स्थळी जाऊन वनरक्षक एस.एस. कुळमेथे, गंगासागर हेटी यांनी मोका पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here