*बिबट्याने गोठ्यात घुसून गाईला ठार केले*

0
323

तळोधी (बा.) यश कायरकर

तळोधी (बा.)वनपरिक्षेत्र अंतर्गत कच्चेपार बिटातील धामणगाव (चक) या गावातील शंकर दडमल यांच्या गोट्याट घुसून बिबट्याने एक वर्षाच्या गाईला ठार केले.
ही घटना रात्री १ -२ चे सुमारास घडली. दिनांक ०६ मार्च रोजी सकाळच्या सुमारास मौक़ा पंचनामा करून गाईला जमिनीत पुरण्यात आले . मौक़ा पंचनामा यु. बी. कराडे वनरक्षक कच्चेपार बिट यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here