ताडोबा व्याघ्र पर्यटन मान्सून विशेष

0
681

पावसाळी पर्यटन, पर्यटकांच्या माहितीसाठी खालील सूचना –
[लेखन – श्री भूषण कोडमलवार]

पावसाळी पर्यटनासाठी सध्या बफर झोन सफारी गेट सुरू आहेत [बेलारा गेट बंद आहे].

कोअर झोन सफारी गेट [ मोहुर्ली, खुटवंडा, नवेगाव, झरी, कोलारा, पांगडी ] दरवर्षी प्रमाणे 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत पर्यटनासाठी बंद आहेत.

बफर झोन सफारी गेट दर बुधवारी बंद रहातात, त्यादिवशी सफारी होत नाही.

सध्या पर्यटन सुरू असलेले बफर सफारी गेट –

मोहुर्ली झोन

देवाडा गेट, अडेगाव गेट, आगरझरी गेट, जुनोना गेट, झरी पांगडी झोन, केसलाघाट गेट, पांगडी गेट, पेठ गेट, मामला गेट, नवेगाव झोन, निमढेला गेट, नवेगाव – रामदेगी गेट

कोलारा झोन

कोलारा गेट, अलिझंजा गेट, मदनापूर गेट, सिरकाडा गेट, बेलारा गेट [बंद आहे ]

नोट – ऑक्टबेर 2021 चे जंगल सफारी बुकिंग सुरू आहे.

बाहेरगावाहून  ताडोबाला येणाऱ्या पर्यटकांनी कृपया सर्व माहिती घेऊनच पर्यटनासाठी यावे ही विनंती.

विवेकानंद नेचरो टुरिजम  9403575975

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here