उमरेड-करंडला मध्ये T6 वाघिन नव्या 5 बछड्या सोबत

0
952

उमरेड-करंडला अभयारण्य 189 चौरस कि.मी. क्षेत्रात असलेल्या गोठणगाव गेट वरून प्रवेश केलेल्या राहुल पाडे पर्यटकांना आज दिनांक 10/ 02 /2021 रोजी वाघिनीचे  5 बछडे सोबत बघितले.

गोठणगाव गेट चे  T6 नामक वाघिनीला पाच बछडे आहेत. असे त्या गेट वरील पर्यटक मार्गदर्शक शिवशंकर गेडेकर यांनी दिली. जय नामक वाघाच्या गायब झाल्यानंतर पर्यटनात घट होत गेली आहे.

आता मात्र पर्यटकांची संख्या पूर्वीसारखी होत असल्याचे दिसून येत आहेत अशात T6 वाघिणीला नवे 5 बछड्या सोबत बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होणार आहे.
गोठणगाव गेट ने प्रवेश केलेल्या पर्यटक राहुल पाडे सफारीच्या वरून परत येताना त्यांना रस्त्यावर काही हालचाल होत असल्याचे दिसून आले.

मार्गदर्शक शिवशंकर गेडेकर प्रथमता तीन बछङ्या सोबत वा ओघिन रस्त्याच्या कडेला दिसले हे बघून पर्यटक भरारुन गेले. तीन बछड्या सोबत रस्ता पार केला हो मागार पडलेले दोन बछड्यांना वाघिणीने आपल्या तोंडात पकडून एक एक करून घेऊन गेली.
T6 वाघिणीला आपल्या पाच बछड्यां सोबत बघण्याचे पहिले पर्यटक आहेत याच  T6 वाघिणीला पूर्वी 4 बछड़े झाले होते त्या आधी दोन दोन बछड़े झाले होते. या वघिनीला बघितल्या नंतर पर्यटकांस वाढ होईल असे दर्शविले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here