उमरेड करंडलाच्या अभयारण्यात 6-7 महिन्याचा वाघांचा बछड्याचा मृतदेह आढ़ळला

0
485

आज दिनांक 14 मार्च रोजी सकाळच्या सुमारास उमरेड करंडला अभयारण्याच्या करंडला बीटामध्ये सुमारे 6-7 महिने वयाचा वाघांचा मृतदेह आढ़ळला. शावक तेथील निवासी वाघीन T1 चा होता.
मागील 2-3 दिवस सतत दुसर्‍या नर बाघ T9 सोबत वाघिण एकत्र दिसत होती. गेल्या वर्षी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा मधून उमरेड करंडला मध्ये T9 बाघ दाखल झाला होता. T 20 बरोबर झालेल्या भांडणा दरम्यान हा शावक मारला गेला असावा असा संशय वनविभागा द्वारा व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here