ताडोबा मध्ये नवा प्राणी असल्याची अफवा

0
7576

 

चंद्रपुर : मागील काही दिवसापासून सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ मुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पर्यटकांमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ताडोबामध्ये अशा प्रकारचा कोणताही प्राणी आढळलेला नाही. तरी कुणीही असल्या वायरल व्हिडीओ वर व अफवा पसरवणाऱ्या मॅसेजवर विश्वास करू नये.
ताडोबा हे जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प म्हणून मानला जातो ताडोबाची गरिमा कमी करण्याच्या उद्देशाने हा व्हिडीओ वायरल केला जात आहे. वन समाचार चे प्रतिनिधि  ताडोबातील महिला पर्यटक मार्गदर्शकां सोबत चर्चा केल्यास त्यांनी हा अफवा असल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here