“पक्षी सप्ताह” निमित्त ताडोबा-मोहर्ली गेट ते ईरई डॅम पर्यंत स्वच्छता मोहीम व पक्षी निरीक्षण

0
401

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर (कोअर) बफ़र विभागातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पर्यटन प्रवेशद्वार मोहर्ली येथून पक्षी फलक बॅनर प्रदर्शित करण्यात आले.

मोहर्ली गावातील मुख्य रस्त्याने जनजागृती करीत ईरई डॅम पर्यंत पक्ष्यांची ओळख, आदिवास निरक्षण करण्यात आले व तसेच मोहर्ली गेट येथील सभागृहात सभा आयोजित करून स्थानिक संस्था सभासद, पक्षीमित्र, मार्गदर्शक, वन कर्मचारी वृंद, विद्यार्थी यांनी पक्षी सप्ताहावर मार्गदर्शन केले व परिसरातील प्लास्टिकच्या पिशव्या, बाटला उचलून एकत्र करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here