Google search engine
Home Wildlife वर्धापूर शिवारात वाघिणीचा मृत्यू

वर्धापूर शिवारात वाघिणीचा मृत्यू

0
635

*वर्धापूर शिवारात वाघिणीचा मृत्यू*

गडचिरोली :आष्टी तालुक्यातील ही घटना आज दिनांक 24 मार्च रोजी उघड़किस आली.प्राप्त माहितीनुसार या वाघिणीमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. असंख्य जनावरांचा फडशा पाडला होता शेतात काम करण्यास शेतकरी जात नव्हते. वाघिणीचा मृत्यू कशाने झाला हे शवविच्छेदन अहवालातून माहिती मिळेल असे वन विभागाने सांगितले. या वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास शुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here