भारतीय अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया डिसूझा कुटुंबा सोबत ताडोबात आगमन

0
4193

जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये भारतीय अभिनेता ,विनोदी अभिनेता, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता आणि चित्रपट निर्माता जो हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट सृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जाणारा रितेश विलासराव देशमुख व त्यांची पत्नी जेनेलिया डिसूझा व मुलगा रियान आणि राहिल त्याच सोबत दोन मित्रासह जगप्रसिद्ध ताडोबा मध्ये व्याघ्र दर्शन करण्या करिता दिनांक 28 दिसंबर 2021 रोज सायंकाळी लिम्बन रिसोर्ट, मुधोली येथे त्यांचे आगमन झाले असून आज 29 दिसंबर रोज ताडोबा (कोअर) खुटवंडा गेटवरुन सकाळ फेरी करिता गेले असता त्यांना वाघाचे दर्शन सोडून इतर प्रण्याचे दर्शन झाले. दोन दिवसाच्या मुकामी असल्यामुळे बाकी असलेल्या सफारी मध्ये व्याघ्र दर्शन होण्याचे शक्यता आहे असे तेथील पर्यटक मार्गदर्शक यानी त्यांना म्हटले आहे. कारण ताडोबा कधीच कोणाला नाराज करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here