Google search engine
Home Wildlife उर्जा नगर कॉलनी मध्ये साम्भर (हिरण) फिरताना

उर्जा नगर कॉलनी मध्ये साम्भर (हिरण) फिरताना

0
313

चंद्रपुर :

वायरल झालेल्या व्हिडिओ हा ऊर्जानगर कॉलनीचा आहे
आज दिनांक 07 फरवरी रोजी सकाळी 9.30 च्या दरम्यान साम्भर (हिरण) ऊर्जानगर कॉलनी परिसरात फिरत असताना आढळले या आधी 26 जानेवारीला एका बिबट्याने गाईला त्या परिसरात ठार केले होते जंगल लागून असल्यामुळे या परिसरात वन्यजीवांचा वावर नेहमी होत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here