Google search engine
Home Breaking News घरा बाहेर अंगणात झोपलेल्या इसमास बिबट्यांनी केले ठार

घरा बाहेर अंगणात झोपलेल्या इसमास बिबट्यांनी केले ठार

0
1062

सिंदेवाही : उन्हाळ्यात ग्रामीण भागात लोक घरा बाहेर गर्मी मुळे त्रस्त झाले असल्यामुळें झोपतात. पण माणिक बुद्धा नन्नावरे यांना अंगणात बाहेर झोपणे जीवावर बेतले. सदर घटना दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे

मृत माणिक नन्नावरे सरडपार चक येथे अंगणात बाहेर झोपून असताना शिकारच्या शोधात आलेला बिबट्यांनी त्याच्यावर  हल्ला करून जागीच ठार केले. मृतकाचे वय ७० वर्ष असून सरडपार चक येथील रहिवासी आहे. वन विभागाला माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून मौका पंचनामा केला व पुढील कारवाही सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here