वाघाच्या जबड्यातून बैलांनी वाचविले मालकाचे प्राण

0
546

चिंतलधाबा-
केमारा रोड वरील डोंगरा लगत आज दि.21 आक्टोबर 2021 रोज दुपारी 2 वाजताच्या सुमारास चिंतालधाबा येथील मोरे नामक इसम आपले बैलाची राखत असतांना अचानक वाघाने त्याच्यावर झडप घातली .मदत्तीसाठी आरडा ओरड केल्यावर दोन्हीही बैल मालकाला वाचाविण्यासाठी वाघावर चाल करून गेले .दोन्ही बैल शिंगांनी पायांनी वाघाला तुडवायला सुरवात केली. अचानक प्रतिहमला झालेला बघून वाघ जंगलात पडून गेला .बैलांनी “जान कि बाजी ” लावून आपल्या मालकाला वाचविले


.सदर घटनेत वाघाने पाठीवर छातीवर पंजाने हमला केल्याने मोरे जखमी झाला .
उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले .मात्र सर्वत्र परिसरात मुक्या जनावरांचे आपल्या मालका प्रति असलेल्या प्रेमाची चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here